अभिनेत्री रसिका सुनील सध्या युएस पुढील शिक्षणासाठी गेली आहे. नुकतच तिने विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेतल. ह्यासंदर्भात एक व्हिडीओ तिने इन्स्टावर पोस्ट केला.